बाथरूममध्ये कधीच गांडूळ होणार नाहीत | How to Get Rid of Earthwarm | Cleaning Tips |Lokmat Bhakti RI3

2023-06-28 3

बाथरूममध्ये कधीच गांडूळ होणार नाहीत | How to Get Rid of Earthwarm | Cleaning Tips |Lokmat Bhakti RI3
#washroommadhegandul #howtogetridofgandulinhome #cleaningtips #lokmatsakhi

पावसाळ्यात घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी,किडे, पाली, झुरळं घरात येतातच. सर्वांत किळस वाटणारं म्हणजे बाथरूममध्ये गांडूळ - गोम निघतात. त्यांना मारुन टाकणंही नको वाटतं. मग ते घरात येऊ नयेत म्हणून काय करावं ? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगणार आहोत.